धन्य ते आरण रत्नाची खान l अतिशय सुंदर भजन l गायनाचार्य ह.भ.प भगुरे गुरुजी l Bhagure guruji bhajan
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- साई माउली डिजिटल साउंड सिस्टिम प्रो.प्रा. प्रवीण कुदळ पाटील शिर्डी मो. 9511919197
असेच नवनवीन विडीओ बघण्यासाठी चैनल ला सब्स्क्राईब करा
.
.
.
| आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद |
--------------------Disclaimer--------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
❤ धन्य ते संत शिरोमणी सावता माळी महाराज, कोटी कोटी नमन.फार सुंदर व्हिडिओ, आवाजात दैवत्व.मनापासून धन्यवाद व आभार ❤
जय हरी महाराज जय हरी
रामकृष्ण हरि माऊली. 👌👌
अतिशय सुंदर भावपूर्ण गोड अभंग गायन. तुमच्या शास्त्रीय सांगितीक ज्ञानाला आमचा दंडवत. 🙏🙏
खूपच छान माऊली, खूप सुंदर आवाज
ll जय जय राम कृष्ण हरी ll
आदरणीय भगुरे गुरूजी,
स्वर्गीय सुखाची अनुभूती म्हणजे तुमचे गायन...❤🍀🌹🌲🎼🎵🎆🎁🎀
Ram Krishan Hari mahuli guruji ❤🙏🌹🙏🙏👍
अतिशय.सुंदर.चाल.
धन्य गुरुजी मन प्रसन्न झाले
अप्रतिम,,,❤
Anmol theva bhagure guruji kothi pranam
वा गुरुजी आप्रतीम
धन्य धन्य गुरुजी जय हारी🎉🙏
🙏 khup Chan gayen guruji
जय हरि माऊली🙏
खुप छान माऊली👌👌👌👌👌👌🙏🙏
खुप छान माऊली
कितीही ऐका मन भरत नाही खूप छान गुरुजी
खूपच सुंदर अवाजात गायले, अभिनंदन माऊली.अप्रतिम.शब्दच नाही तुमच्यासाठी.रामकृष्ण हरी माऊली.👏👏👏
वारकरी संप्रदायातील एक रत्न . भुगुरे गुरुजी
खूप छान❤
खुप छान माऊली👌👍🚩🚩
अतिशय सुंदर गायन आणि आवाज.फार आवडले.महाराज अभिनंदन.
अंकुश बागल सातारा.
तोंड नाही गुरूजी खरंच अप्रतिम
सुरेल.
छान सुंदर
खुप छान
मंत्र मुग्ध झालो महाराज.
रामकृष्ण हारी
Aprateem man prasnna zhale faracha god
माऊली .मस्त
खुप छान आवाजात गायले
रामकृष्ण हरी माऊली,संत सावतमाळी महाराज यांचा संत नामदेव महाराज रचीत अभंग सुंदर रित्या सादरीकरण केला 🙏🙏🌹🌺🛐🛐🍀☘️🙏🙏
खूपच सुंदर गायन महाराज मनाला मोह करून टाकते ऐकतच राहावं असं वाटतं राम कृष्ण हरी
खुप सुंदर आवाजात भजन गायले अभिनंदन / गणेश दादा सुर्वे मोडनिंब
खुपछानअभगगाईलामहाराज
खूप सुंदर गायन केले आहे धन्यवाद शुभेच्छा अनिता हिरवे
जय जय राम कुष्ण हरी
राम कृष्ण हरी गुरुजी 👌👌
खुपच अप्रतिम गायन आदरणीय स्वर भास्कर भगुरे गुरुजी आपले गायन ऐकतांनाअसे वाटते की खरोखर आपण स्वर्गसुखाचा अनुभव घेत आहोत की काय
Khup bhariii❣️🙏
JAY HARI🙏
Ram krushna hari Maharaj
अती सुदंर
Khupach chan jay jay ram krishna hari Apratim avaj aahe 🚩🌺👌🚹👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फारच सुंदर अप्रतिम अतिशय गोड
धन्यवाद गुरूजी 👌👌🌹🌹🌷🌷🙏🙏
गुरुजी खुपचं गोड गोड गाता जय हरि
🙏🙏🙏❤🚩🚩
धन्यवाद गुरुजी
🙏राम कृष्ण हरी🙏
खूपच छान!👌
अप्रतिम नोटेशन दिलं तर बर होईल
अप्रतिम आवाज गुरुजी
खुपच सुंदर 👌👌👌
गुरुजी तुम्ही आता कोठे आहात राम कृष्ण हरी संप्रदायिक गायन कोकिळा आहात कृपा असू द्या आम्हांवारी
Khupach chan guruji
खूपच छान आवाज आहे
छान आवाज आहे 👌👌
khupch sundar awaj
गुरुजी हार्मोनियम नोटेशन टाकत जा
Mauli Tumchya Awajala Jod/ Tod Nahi Tal Swar Apratim 🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🌺 Jay jay ram krishna hari
छान
Chan 6:24
Nice pretty good wonderful
Guru Charni Thevita Bhav
Nice
रागाचे नाव सांगा ना हो देवा.
गुरूजींचा नंबर कोठे मिळेल
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अतिशय सुंदर गायन अतिशय सुंदर गायक गुरुजी आपण एक अल्बम तयार करून युट्युब वर अपलोड करावा ही विनंती मी शांताराम सुतार महाराज किर्तन प्रवचनकार अतिशय सुंदर गायन मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या गायनाचे व्हिडिओ युट्युब वर अपलोड करावे जेणेकरून आम्हाला ते ऐकता येतील
छान माऊली👌👍🚩🚩🚩🚩🚩
Nice